18th Installment Release Date : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा पुढचा हप्ता जमा करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे लाट निर्माण झालेली आहे हा हप्ता कधी जमा होणाऱ्या बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. 18th Installment Release Date
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
18 व्या हप्त्याची तारीख आणि वेळ
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नाही.
यादीमध्ये तुमचे नाव तपासा
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- व्यवसाय तर गेल्यावर तिथे तुम्हाला फार्मर असे वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमची स्थिती तपासा या नावावरती क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅपच्या व्यवस्थित प्रविष्ट करा.
- देय स्थिती वर क्लिक करून माहिती तपासा.
1 thought on “11 कोटी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर येणार आनंद..! त्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा जमा होणार ₹2000 चा हप्ता”