Onion rates : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! ती म्हणजे कांदा गेल्या पाच दिवसांमध्ये दुपटीने वाढला आहे. मागील हप्त्यामध्ये 40 किलो ची गोणी 450 रुपयावरून आता 800रुपयांवर पोहोचली आहे. काय आहे या मागचे कारण पहा संपूर्ण माहिती.Onion rates
कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढ! पहा आजचे कांदा बाजार भाव
कांद्याच्या दरात मागील पाच दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. बाजारात निर्माण झालेली या कांद्याच्या तुतड्याचा मुख्य कारण म्हणजे, बाजार समितीमध्ये कांद्याची आवक फार कमी प्रमाणात होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या भाव वाठीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र कांद्याच्या यामुळे सामान्य माणसाचे बजेट हल्ली आहे. याचबरोबर इतर पारी भाजीपाल्यामध्ये देखील मोठी वाढ झाल्याची दिसून येत आहे
शेतकऱ्यांना मोठा धक्का, या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपयांचा हप्त येथे क्लिक करा
कांदा हा खाद्यपदार्थातील एक प्रमुख घटक आहे. अवघ्या चार ते पाच दिवसात दुपटीने वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी 40 किलो ची गोळी 450 रुपयांना मिळत होती ती आता आठशे रुपये वर गेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कांदा आवक मध्ये कमी झाला आहे त्यामुळे भाव वाठ झाले आहे. अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कांद्याचे गोणीचे दर दोनशे ते अडीचशे रुपये होते. पण आता उन्हाळा संपत आल्यास कांद्याचे भाव आणि तब्बल चारशे रुपये झाले आहे. परंतु आता जून महिन्यात लागल्यास कांद्याचे बाजार भाव मोठी वाढ झाली आहे. पावसाला सुरुवात होतात कांद्याची चाळीस किलो ची गोळी चारशे रुपयावरून आठशे रुपये प्रति गोणी झाला आहे.
1 thought on “कांद्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ ! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण”