Government scheme :- महिलांसाठी सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत आहे. जेणेकरून महिला स्वतःचा उद्योग उभा करू शकेल. आशिच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी जी सरकार महिलांसाठी देत आहे पहा या योजनेसाठी कसा अर्ज करायचा व या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.Government scheme
मोफत पीठ गिरणी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य सरकार महिलांसाठी अनेक योजना देत आहे. जेणेकरून महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकते, व या व्यवसाय माध्यमातून आपला घर व उदरनिर्वाह करू शकेल. यासाठी सरकार महिलांना नवनवीन योजना देत आहे. राज्य सरकारने आता महिलांसाठी एक नवीन योजना म्हणजे महिलांना आता मोफत पिठाची गिरणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेत अंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे. म्हणजेच महिलांना 100% टक्के अनुदान या गिरणीवर देण्यात येत आहे. जेणेकरून महिलांना आता स्वतःचा उदरणीय हा निर्माण करण्यासाठी कोणाकडे कामाला जायची गरज पडणार नाही आता महिला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते. परंतु या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये मोठे बदल! संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत अशा महिलांना लाभ दिले जाते ज्या महिला खेड्यातील रहिवाशी आहेत. या महिलांना आपला रोजगार निर्माण व्हावा त्यामुळे शासनाने पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. जेणेकरून या योजनेअंतर्गत महिला आपल्या घर खर्च व इतर गरजा पूर्ण करू शकते. महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल या हेतूने महिलांना सरकार मोफत गिरणी देत आहे.
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-
- सर्वप्रथम अर्जदार महिलाही किमान बारावी पास असावी
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड झेरॉक्स
- अर्जदार महिलेचे विहित नमुन्यातील अर्ज
- घराचा आठ किंवा पी टी आर
- अर्जदार महिलेची कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलेले प्रमाणपत्र
- अर्जदार महिलेचे बँक पासबुक झेरॉक्स
- लाईट बिल झेरॉक्स
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये महिला व बालविकास समिती कार्यालयात सर्व कागदपत्रे व खालील दिलेल्या अर्ज घेऊन जावे लागणार आहे व त्या ठिकाणी हा अर्ज महिला व बाल विकास समिती कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
या योजनेसाठी कोठे अर्ज करावा व योजनेसाठी पात्रता व या योजनेचा अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहावा
2 thoughts on “महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज अगदी सोपी पद्धत”