Crop insurance deposit | शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिक विमा जमा झाला सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती 113 कोटी रुपये जमा झाले आहेत. याबाबत माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांना मिळणार 17 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
खरीप हंगाम 2023 साठी प्रतिकूल परिस्थिती अनुषंगाने अधिसूचना व स्वरूप पिकासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची पिक विमा कंपनीला आदेश दिले होते.
त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी पिक विमा कंपनीकडे पाठपुरवठा देखील केला होता पिक विमा कंपनीकडून मका सोयाबीन तसेच बाजरी या पिकासाठी 25% अग्री रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.
1 thought on “Crop insurance deposit | एक लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा रक्कम जमा, 100% प्रूफ सहित पहा यादी”