PM Kisan : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दोन हजार रुपये आले आहेत का चेक करण्यासाठी तुम्ही या नंबर वरती कॉल करून पाहू शकता. व तुमचे यादी मध्ये नाव कसे पाहता येणार याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा
रेशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू
भीमसेन चे पैसे जमा झाले नसतील तर तगार करण्यासाठी अधिकृत वेबसाईट तक्रार दाखवर करू शकतात त्यासाठी क्लिक करा जिथे आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या त्यानंतर डिटेल्स ऑप्शन वर क्लिक करा अर्ज मिळेल त्यामध्ये आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या समजा काय ते नमूद करा आणि सबमिट करा.
या नंबर वरती कॉल करा
तुम्हाला पिम पासून योजनेचे पैसे मिळाले नसल्यास 0120-6025109, 011- 24300606 वर किंवा 155261 या नंबर वर तक्रार करू शकता तसेच pmkisan-ict@gov.in या अधिकृत ईमेल मेल करू शकता.
2 thoughts on “या नंबर वरती कॉल करून सोप्या पद्धतीत जाणून घ्या तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले का”