Havaman Andaj : राज्याच्या हवामान बाबत एक नुकतीच मोठी अपडेट समोर आलेले आहे राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेले आहे येत्या काळात या अकरा जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता तर उर्वरित महाराष्ट्र मध्ये हवामान कसे राहणारे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Havaman Andaj
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर जुलै महिन्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झाला आहे. अनेक भागांमध्ये वडे नाल्या भरून गेल्या आहेत. तर काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती. पुण्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. पहिला आठवडा उलटला आहे तरी राज्यामध्ये कुठेही अपेक्षित असा पाऊस पडला नाही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील काही भाग संपूर्ण खानदेश मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवलेली आहे विदर्भातील बुलढाणा वाशिम यवतमाळ शिजले वगळता आज सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दहा ऑगस्ट तेरा ऑगस्टपर्यंत राज्यातील चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ गोंदिया भंडारा नागपूर बुलढाणा वाशिम अमरावती या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वाढवण्यात आलेली आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडदीप पाहिला मिळणार आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील कामे करायला आता वेळ मिळणार आहे. त्यामुळे आता लवकर शेती कामाला देखील वेग येणार आहे. फवारणी खुरपणी ही का मी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या कारण पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. अशी देखील भारतीय हवामान खाते यांनी स्पष्ट केलेले आहे.
1 thought on “राज्यातील या 11 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा”