या भागात होणार अतिवृष्टी सारखा पाऊस; नवीन हवामान अंदाज पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या चार-पाच दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पावसाला पुन्हा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेत पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यांमध्ये विश्रांती घेतली होती अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची वाढ झाली होती परंतु या विश्रांतीने शेती कामांनाही वेग आला परत मी फवारणी अशा अनेक कामे शेतातील पूर्ण झाले आहे त्यामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे. पावसाच्या कमबॅकमुळे राज्यांमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. Maharashtra Rain

तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासण्यासाठी इथे क्लिक करा

अशाच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात येत आहे अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा याबाबत मूर्ती माहिती दिली आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 24 ऑगस्ट पासून जोरदार पाऊस झाल सुरुवात होणार आहे.

तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याच्या मते राज्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर माहिती देत असताना उत्तर बंगाल देशावरील कमी दाबाचा क्षेत्रामुळे आसाम मेघालय त्रिपुरा मध्ये पुढील आज आणि उद्या जोरदार ते अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे असे भारतीय हवामान खात्यांनी स्पष्ट केलेले आहे. 24 ते 27 ऑगस्ट निर्माण राज्यांमध्ये गुजरात ते महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासण्यासाठी इथे क्लिक करा

या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये रायगड जिल्ह्यात 25 तारखेपासून जोरदार मुसळधार होणार आहे. या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये 24 आणि 25 तारखेला मुसळधार 13 ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!