Gold Silver Price : सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; दर पाहून तुम्हालाही फुटेल घाम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price : खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा आज बाजारामध्ये बदल पाहायला मिळाला आहे. त्यामुळे खरेदीदारांचे टेन्शन नक्कीच वाढणार आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी बातमी तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे कारण सोने खरेदी करण्यापूर्वी बाजारामध्ये झालेल्या घडामोडी देखील जाणून घेणे महत्त्वाचे असते. Gold Silver Price

सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करा

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाला आहे संजय दरामध्ये देखील आज बदल झालेला आहे तर सोन्याच्या दारामध्ये देखील आज मोठी वाढ झालेली आहे चला तर जाणून घेऊया आजचे लेटेस्ट दर.

सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत बाजारामध्ये 71 हजार 980 रुपये आहे तसेच हीच किंमत मागच्या ट्रेडमध्ये 69 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रामर बंद झालेली होती. बुलियन मार्केट या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार चांदीची किंमत 85हजार 350 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागच्या ट्रेड चा विचार केला तर चांदीची किंमत 80 हजार 800 रुपये प्रति किलो दाराने विकली जात होती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्या-चांदीच्या किमती भारतभर बदलत असतात.

सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करा

तुमच्या शहरातील सोन्याचा दर

आर्थिक राजधानी मुंबई ते 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 65 हजार 863 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 850 रुपये प्रति दहा ग्राम इतकी आहे.

इथे क्लिक करा

आज पुण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 863 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71850 रुपये इतकी आहे.

तसेच आज नागपूर मध्ये प्रति दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,863 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत ७१८५० रुपये इतकी आहे.

नाशिक मध्ये आज प्रति दहा ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 863 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 850 रुपये इतकी आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!