Panjabrao Dakh Havaman News : सध्या राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे. अनेक ठिकाणी पाऊस जोरदार मुसळधार पाऊस बरसत आहे. अशातच पुन्हा एकदा ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी हवामान अंदाज वर्तवला आहे. या हवामान अंदाज मध्ये येत्या काळात राज्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस बरसणार आहे. हाच पंजाबराव यांचा नवीन अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Panjabrao Dakh Havaman News
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार अशी देखील वक्तव्य त्यांनी केलेले आहे. तसेच 30 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असून या काळात पावसाचा जोर थोडासा कमी राहील परंतु काही ठिकाणी विश्रांती घेणार आहे ही परिस्थिती थोड्या दिवसांसाठी राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच पंजाबराव यांनी दिलेल्य माहितीनुसार राज्यातील उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील शेतकऱ्यांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत आपली शेतीचे कामे उरकून घ्यावा तसे देखील त्यांनी सांगितलेले आहे या भागांमध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे परंतु 31 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये हवामान बदलणार असून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे अशी देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
एक सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भामध्ये मोठ्या पावसाची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे.
या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये राज्यातील वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, जळगाव, नागपूर, हिंगोली, वाशिम, नांदेड, अकोला, लातूर, धाराशिव, कन्नड, वैजापूर, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सटाणा, नाशिक, मालेगाव या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी त्यांच्या हवामान अंदाज मध्ये राज्यामध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे राज्यात बैलपोळा कालावधीत उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होणार असल्याचे सांगितले आहे तसेच मुंबई आणि कोकणामध्ये चांगला प्रकारचा पाऊस पडणार आहे या ठिकाणी एकंदरीत पाहायचं झाल्यास मराठवाड्यातील परिस्थिती चांगली राहणार आहे. असा विश्वास पंजाबराव यांनी व्यक्त केलेला आहे आता हा अंदाज किती खरा ठरतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल आहे.