Ladki Bahini Yojana Beneficiary List Second : राज्यातील महिलांसाठी खुशखबर समोर आलेली आहे जर तुम्ही ही लाडकी बहिणीसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला पहिला हप्ता मिळाला नसेल तर दुसरा त्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही कारण लवकरात महिलांच्या खात्यावर दुसरा हप्ता देखील जमा होणार आहे. परंतु या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या महिलांच्या खात्यामध्ये आले नाही पैसे
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पुढचा आता या तारखेला होणार जमा
राज्य सरकारांतर्गत पुढच्या हप्त्याची तयारी सुरू आहे परंतु तारीख अद्याप जारी केलेले नाही परंतु प्रसार माध्यमांनुसार हा हप्ता 15 तारखेच्या आत महिलांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो म्हणजे महिलांना यावेळेसही डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे आधार लिंक करून घ्या तरच तुम्हाला या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे.