समुद्रात मोठे चक्रीवादळ तयार, महाराष्ट्र मध्ये येऊन धडकणार; हवामान विभागाने स्पष्ट सांगितले ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Cyclone News : सध्या राज्याची परिस्थिती बदलत चालली आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी पाऊस तर कुठे ऊन असे वातावरण तयार होत आहे. यामुळे शेती पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या पावसाचा लपंडाव सुरू आहे यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत चाललेला आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. Maharashtra Cyclone News

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे सत्र सुरू आहे तर काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण सध्या राज्यामध्ये तयार झालेले आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिले आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गुजरात पासून कमी दाबचा पट्टा निर्माण झालेला असून उदयपूर सिद्धी अंबिकापुर पुरी आणि बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून केरळच्या मध्यापासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येथे पावसाचा जोर वाढला आहे आणि या भागामध्ये तापमान वाढ झालेली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या या स्थितीचे परिणाम मुंबईपर्त पाहायला मिळत असून मुंबई शहरावर ढगांची चादर पहिला मिळत आहे. त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरामध्ये ढगाळ हवामान आणि पावसाचा हलक्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र तापमानाचा आकडा चढता क्रम दिसून असून त्यामुळे नागरिकांनाही काही अडचणीचा सामना करू लागू शकतो. तरी पावसाने वसंत घेतलेली असली तरी पुढील काही दिवसांमध्ये हाच पाऊस दुप्पट होणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

समुद्रातून येतंय चक्रीवादळ

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तसेच गुजरातमध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेली आहे. तसेच पुन्हा एकदा पावसाचे रुद्र रूपायला मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात मध्ये सध्या चक्रीवादळाचा चांगला तडाका बसलेला आहे. अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातमध्ये हवामानाने रुद्ररूप धारण केलेले असून येत्या काही तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी रूप धारण करणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

1 thought on “समुद्रात मोठे चक्रीवादळ तयार, महाराष्ट्र मध्ये येऊन धडकणार; हवामान विभागाने स्पष्ट सांगितले ?”

Leave a Comment

error: Content is protected !!