ई- पिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार रुपये जमा होणार, तुम्हाला मिळणार का पहा
Agricultural compensation : शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, पूर परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक समस्या मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. याच नुकसान भरपाई पोटी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान व भरपाई दिली जाते. Agricultural compensation या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई यादी मध्ये तुमचे नाव तपासा … Read more