PM Kisan Beneficiary Status : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच आनंददायक ठरणार कारण लवकरच या योजनेच्या लाभ मध्ये वाढ होणार आहे. PM Kisan Beneficiary Status
पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये
देशभरातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण सध्या पी एम किसान योजनेचा सहा हजार रुपयांचा लाभ दहा हजार रुपये केला जाऊ शकतो. म्हणजे सध्या तीन हप्त्याची रक्कम ही चार हपत्त्यामध्ये सरकार देऊ शकते.
ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येते. ही रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्यांनी तीन हफ्त्यांची वितरित केले जाते. पण पात्र शेतकऱ्यांचे निकष त्यातील काही अटी आणि शर्ती मध्ये अडकलेला काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे ट्रॅक्टर खते रसायन आणि शेतीसंबंधी इतर खरेदीवरील सबसिडी द्यावी अशी ही मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.