E- pik pahani list 2024 : शासन अंतर्गत शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी अनेक अशा योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत अनुदान म्हणून पाच हजार रुपये प्रति हेक्टरी देण्याची घोषणा केली आहे परंतु ही रक्कम अध्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही. त्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचे अर्धवट असलेले आधार सीडींग आणि ई – पिक पेरा न केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. Farming News
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5000 रुपये यादीत तुमचे नाव तपासा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5000 रुपये यादीत तुमचे नाव तपासा
मात्र आता याबाबत शासनाने आदेश जारी केलेला आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे मागील वर्षी खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले होते यात नुकसानी वर हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5000 रुपये यादीत तुमचे नाव तपासा
परंतु आता ज्या शेतकऱ्यांची पिक पाहणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना देखील आता पैसे मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांना अनेक वेळा ई – पाहणी करताना नेटवर्कचा अडथळा येणे आणि शेतकरी अशिक्षित असल्याने शेतकऱ्यांची ई पीक पाणी पूर्ण झाली नव्हती.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5000 रुपये यादीत तुमचे नाव तपासा
ज्या शेतकऱ्यांच्या अनुदान यादीत नाव आले नाही अशा शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागण्या मधून ही अट रद्द करण्यात यावी अशी मागणी होती शासनाने ही अट रद्द केलेली आहे. आता अनुदानापासून शेतकऱ्यांना वंचित राहण्याचे कोणत्याही कारण नाही परंतु आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार हा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित झालेला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 5000 रुपये यादीत तुमचे नाव तपासा
2024 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांचा सातबारा वर कापूस आणि सोयाबीन पीक नोंद असेल त्या शेतकऱ्या या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत परंतु गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांची पिकाची नोंदणी न करता आल्याने तलाठ्यांची नोंदी केलेल्या नोंदीमुळे काही प्रमाणात तफावत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.