Edible Oil Rate: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. आज आपण खाद्य तेला बद्दल काही मूलभूत तथ्य जाणून घेणार आहोत. कधी तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असल्याने, घरातील गृहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. खाद्य तेलाच्या दरात बदल झाला आहे. गोड तेराच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज आपण पंधरा लिटर खाद्य तेलाच्या डब्याला किती भाव मिळतो याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
खाद्यतेलाचे नवीन किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
गोड तेलाच्या किमती कशामुळे वर खाली होतात याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. कधी तेलाच्या किमती जाणून घेणे खूप गरजेचे आहे कारण प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी हद्दीतील खूप महत्त्वाचे आहे. आपल्या दैनंदिन आहारात खाद्यतेल खूप महत्त्वाचे आहे. याच्या किमतीमुळे तुमच्या घराचा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या खाद्य त्याला काय भाव चालू आहे हे जाणून घे खूप महत्त्वाचे आहे.
श्रीलंका पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अनेक राष्ट्रांमध्ये खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम म्हणून महागाई खूप झपाट्याने वाढत चालली आहे. खाद्य तेलाच्या किमतीमुळे कमाईचे स्रोत बदलत असल्याचे आपण पाहू शकतो. त्यामुळे महागाईच्या संबंधित कोणतीही गोष्ट खाद्यतेलाने आपल्या उपजीविकावर कसा परिणाम होतो हे घरातील व्यक्तीला समजून घेणे खूप आवश्यक आहे. स्वयंपाकासाठी भरपूर पैसे वाचवण्यास भाग पाडणे हे महत्त्वाचे आहे.
घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करा आणि मिळवा 100 रुपये पर्यंत ची सूट, पहा सविस्तर माहिती
तुमच्यासाठी खाद्यतेलांच्या नवीन किमती माहिती करून घेणे खूप आवश्यक आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात तेल वारंवार वापरले जाते. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की याचा उपयोग विविध पदार्थ करण्यासाठी केला जातो. खाद्य तेलाच्या किमतीत घट झालेले आहे पंधरा लिटर डब्याची नवीन किंमत काय आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊया पंधरा लिटर तेलाचे डब्याची नवीन किंमत काय आहे.
मागे रोखण्यासाठी सरकारने खाद्य तेलाच्या किमतीत घट केली आहे. केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सूर्यफूल सोयाबीन आणि मोहरीच्या तेलाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपये ते 15 रुपये घट झाले आहे. Edible Oil Rate
आनंदाची बातमी! घरगुती LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त, पहा तुमच्या शहरातील नवीन दर..
पहा आजचा 15 लिटर डब्याचा नवीन दर
- सोयाबीन – 1575
- सूर्यफूल -1555
- मोहरी – 1525
- शेंगदाणा – 2720
4 thoughts on “गुड न्यूज..! गोड तेलाच्या किंमती घसरल्या, पहा 15 लिटर डब्याचे नवीन दर”