Free Solar Rooftop Yojana : भारत सरकार अंतर्गत राबवत येणाऱ्या सौरुप टॉप योजना केलेली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना आता घरावर सौर पॅनल बसवण्यास मदत होणार आहे. या योजनेला प्रधानमंत्री सूर्य घर योजना असे नाव दिलेले आहे. या योजनेअंतर्गत आता प्रत्येक नागरिकांच्या घरावरती सौर पॅनल बसवण्यात येणार आहे यासाठी शासनांतर्गत अनुदान देखील देण्यात येत आहे. या योजनेसाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Free Solar Rooftop Yojana
या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट
- या योजनेअंतर्गत नागरिकांचे वीजबिलापासून सुटका होणार आहे.
- खेडेगावापर्यंत वीज पुरवठा करणे
- स्वच्छ ऊर्जेचा प्रचार
- सुमारे देशभरातील एक कोटी घराण वरती मोफत सौर पॅनल बसवण्याची ही खास योजना.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
योजनेचे फायदे
- या योजनेअंतर्गत अनेक फायदे आहेत जेथे तुम्हाला अनुदान दिले जात आहे जर तुम्ही एक किलो वॅट सौर पॅनल खरेदी केल्यास तुम्हाला तीस हजार रुपये आणि दोन किलो वॅटसाठी 60000 रुपये तसेच तीन किलो व्हाईट साठी 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
पात्रता निकष
- या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- त्याच्यानंतर त्याचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे
- घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक.
- घरात आधीपासून सोलर पॅनल असल्यास त्यांना मिळणार नाही.
- हि सबसिडी आधी सोलर पॅनल खरेदी केल्यानंतर पात्र खात्यावरती जमा करण्यात येईल.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
- या योजनेसाठी आधार कार्ड
- विज बिल
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- पत्ता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- सौर पॅनल स्थापना प्रक्रिया