Free Solar Stove : शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांसाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत नागरिकांना आर्थिक लाभ किंवा कौटुंबिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना शासनाच्या अंतर्गत चालवली जात आहे ती महिलांसाठी खास ठरणार आहे महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून अतोनात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे उज्वला योजना आहे ज्या अंतर्गत महिलांना मोफत सिलेंडर दिले जाते. Free Solar Stove
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच या योजनेअंतर्गत मोफत सिलेंडर नाही तर महिलांना प्रत्येक सिलेडर मागे तीनशे रुपयांची सबसिडी दिली जाते यासंदर्भात राज्य सरकारकडून सौरचुला योजनेला चालना दिली जात आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये
या सोलर स्टोव्हची किंमत किती रुपये असणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार महिलांना मिळणाऱ्या या योजनेअंतर्गत चालणारे स्टोव्ह दिले जाणार आहेत या स्टोची किंमत बाजारामध्ये सुमारे 15 ते 20 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे जे महिलांना दिले जाणार आहे महिलांना हे स्टोव्ह स्वस्त दरामध्ये दिले जाणार आहे.
1 thought on “मोफत गॅस सिलेंडर नंतर आता महिलांना मिळणार सोलर स्टोव्ह, असा घेता येणार लाभ”