Gas Cylinder Price : जून महिन्याची शेवटची काही दिवस सोडले आहे, व जुलै महिना सुरू होणार आहे. एक जुलैपासून एलपीजी गॅस सिलेंडर च्या दरामध्ये मोठे बदल होणार आहे. सरकार नवीन महिना सुरू झाला की नवीन नियम लागू करीत आहे. सरकारने नवीन अपडेट दिली आहे आज आम्ही तुम्हाला LPG सिलेंडरचे नवीन दर काय आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत.
लाडकी बहीण योजनेची घोषणा , महिलांना मिळणार प्रति महिना 1500 रुपये महिलांसाठी आनंदाची बातमी येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
स्वयंपाक घरातील एक मुख्य साधन म्हणजे गॅस सिलेंडर होय, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडर कमी किंवा जास्त होत असतात. आज म तुम्हाला प्रमुख शहरांमध्ये तर काय आहे याबद्दलची माहिती देणार आहोत. तुमच्या शहरातील गॅस सिलेंडरचे दर जाणण्यासाठी संपूर्ण होता खाली दिलेले टेबल मध्ये आहे.Gas Cylinder Price
प्रमुख शहर | दर |
अहमदनगर | 816.50 |
अकोला | 823 |
छत्रपती संभाजी नगर | 836 |
भंडारा | 811 |
बीड | 863 |
बुलढाणा | 817 |
चंद्रपूर | 828 |
धुळे | 872 |
गडचिरोली | 851 |
गोंदिया | 823 |
मुंबई | 872 |
हिंगोली | 870 |
जळगाव | 802 |
जालना | 828 |
कोल्हापूर | 830 |
लातूर | 840 |
पुणे | 850 |
नागपूर | 830 |
2 thoughts on “1 जुलैपासून एलपीजी गॅस सिलेंडर च्या दरा मध्ये मोठे बदल ! सरकारचा नवीन निर्णय”