सोन्याचा दर इतक्या हजाराने घसरला, दर बघताच बाजारात जमली गर्दी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Rate Today : सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. सोन्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरन नोंदवली गेलेली आहे. ही संधी तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे कारण तुम्ही या संधीचे सोने केले नाही तर तुम्हाला येत्या काळामध्ये पश्चाताप नक्कीच होणार आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याच्या दारात घसरण झाल्यानंतर चांदीचा दर स्थिर आहे. आज गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू होता. आज सोन्याच्या दरामध्ये शंभर रुपयाची घसरण नोंदवली आहे. दहा ग्राम सोन्याची किंमत घसरल्यानंतर सोन्याचे दर 73 हजार 300 रुपये च्या आसपास आलेले आहे. मागील आठवड्यामध्ये अचानक चार दिवसांच्या घसरनीनंतर काल हा दर वाढला होता. पण आज परत घसरन झालेली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या 67 हजार दोनशे रुपये इतका आहे. Gold Price Rate Today

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

महानगरातील सोन्याचे दर

सध्या राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्राम नोंदवली जात आहे. तसेच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम आहे. आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकली जात आहे.

सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 290 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 190 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकली जात आहे. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रामदराने विकली जात आहे. कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 240 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 67,140 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!