Gold Price Today : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या बहिणीला एखादी सोन्याची वस्तू भेट द्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण रक्षाबंधन च्या पूर्वीच सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. तर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते कारण तुम्ही रक्षाबंधनापूर्वी तुमच्या बहिणीसाठी एखादी सोन्याची वस्तू खरेदी करून गिफ्ट देऊ शकता व तुमचे बचत देखील करू शकता.
सोन्याचे नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
गुड रिटर्न्स वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर आज 66 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तरी एक किलो चांदीचा दर 86 हजार रुपये इतका आहे. जर तुम्हाला ही घरबसल्या दर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही काही नंबर वर कॉल करून दर जाणून घेऊ शकता त्यासाठी 8955664433 या नंबर वरती कॉल करून तुम्ही भारतातील वेगवेगळ्या शहरातील सोन्याचा दर जाणून घेऊ शकता.
सोन्याचे नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
गुड रिटर्न्स नुसार सोन्याचा दर जाणून घ्या Gold Price Today
आज आपल्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी पुणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 660 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर मुंबईमध्ये 66 रुपये प्रति दहा ग्राम ला जातामध्ये 66 हजार 70 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकला जात आहे.
तसेच आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि मुंबईमध्ये 72 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर आहे तसेच नागपूर मध्ये 72 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
1 thought on “Gold Price Today | रक्षाबंधनापूर्वी सोने-चांदीचे दर इतक्या हजारानी घसरले”