Gold Price Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अलीकडे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी लक्ष्मी घट झाली आहे जी खरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी आहे या विषयावर आपण सविस्तर चर्चा करू. Gold Price Today
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचे दर घसरण्या मागचे कारण काय ?
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
चांदीच्या दरात ही मोठी घसरण
सोन्याबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण नोंदवलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांदीच्या किमती 1.9% ची घसरण झाली आहे ज्यामुळे ते आता $29.12 प्रति औंस झालेले आहे.
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
22 आणि 24 कॅरेट सोन्या मधला फरक काय
मित्रांनो सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची पारक करणे खूप महत्त्वाची असते. 24 कॅरेट सून ने सर्वात शुद्ध आहे त्यात 99.9% सोने आहे 22 कॅरेट सोने थोडे कमी म्हणजे 91 टक्के शुद्ध असते 22 कॅरेट सोन्यामधील उर्वरित नऊ टक्के तांबे चांदी किंवा इतर मिश्र धातूंनी बनवलेले असते. या धातूचे सोन्यामध्ये मिश्रण केल्याने ते मजबूत होते बहुतेक दागिने 22 कॅरेट सोन्याचेच असतात कारण 24 कॅरेट खूप मऊ असते आणि दागिने बनवण्यासाठी ते योग्य नसते त्यामुळे आपल्याला सराफ बाजारामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दागिने मिळतात.
सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याची शुद्ध तेची ओळख कशी करावी
सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्ड ेशन द्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याची शुद्धता 99.99% तर 23 कॅरेट सोन्याची शुद्धता 95.8 22 कॅरेट सोन्याची सिद्धता 91 टक्के तसेच 21 कॅरेट सोन्याचे शुद्धता 87.5% आणि 18 कॅरेट सोन्याची सुद्धा 75 टक्के इतकी असते.
आजचा सोन्याचा दर
आज देशाची राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 70 हजार 730 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 64850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 70580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तसेच तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत ७०३६० रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 64500 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकली जात आहे.