Gold Rate Today | सोने खरेदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. कारण आजच्या काळामध्ये सोन खरेदी करणे खूप महागले आहे. आणि जर तुम्ही चांगली संधी शोधत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे.Gold Rate Today
सोन्याचा नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
सोन्याचा नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर सोन्याच्या किमती सध्या गगनाला भिडलेल्या आहेत. परंतु खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दारामध्ये आज घसरण झाली आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
आजचा सोन्याचा दर
आज राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 64590 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 440 रुपये आहे. तसेच चेन्नईमध्ये 64,40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तसेच कोलकत्ता मध्ये 64,440 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच चांदीच्या दारातही घसरण नोंदवली गेली आहे. आज चांदीचा दर 83 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
तसेच मुंबईमध्ये दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 300 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,440 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहे.
सोन्याचा नवीन दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच कोलकत्ता मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,440 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,300 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,440 रुपये प्रति दहा ग्राम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,300 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
आमदाबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,490 रुपये प्रति दहा ग्राम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.