Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात झाली मोठी घसरण, दर पाहून तुम्ही ही होताल आनंदी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate : सध्या राज्यांमध्ये लवकरच गणेश उत्सव सुरू होणार आहे त्यापूर्वी नागरिकांना एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्हीही गणेशोत्सवापूर्वी सोन्या खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण सोन्याच्या दारामध्ये घसरण नोंदवलेले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे लेटेस्ट दर Gold Silver Rate

सोन्या चांदीचा दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

👉इथे क्लिक करा👈

जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सोन्याच्या दरामध्ये आज मोठी घसरण झालेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झालेले आहे तर सोने दहा ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झालेले आहे.

सोन्या चांदीचा दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

देशांतर्गत बाजारात चांदीचा दर कमी झालेला आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये चांदी १४१३ रुपयांनी स्वस्त होऊन 84 हजार 254 रुपये झाली तर चांदीचा दर 85 हजार 658 रुपये प्रति किलो बंद झालेला आहे.

सोन्या चांदीचा दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोनी 300 रुपये प्रति दहा ग्राम नी स्वस्त झालेले तर सोन्याचा दर 72 हजार 122 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झालेला आहे दोन्हीही मौल्यवान दाताच्या किमतीमध्ये मोठी घट झालेली आहे.

देशांतर्गत बाजाराचा आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण नोंदवली आहे बुधवारी सोन्याच्या दरामध्ये COMEX वर सोने 17.71 डॉलरने घसरून 2507.95 डॉलर प्रति झाले आहे. तर कॉमक्सवर चांदी 0.55 डॉलर ने स्वस्त झालेले आहे. 29.47 डॉलर वर आलेली आहे.

सोन्या चांदीचा दर जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

महानगरातील सोन्याचे दर

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 400 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 300 रुपये आहे आणि मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 300 रुपये आहे.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 150 रुपये इतका आहे कोलकत्ता मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये असून बाविस्कर सोन्याचा दर 55 हजार 940 रुपये इतका आहे.

तर आमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 400 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 300 रुपये आहे तसेच बेंगलोरमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 250 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!