या तारखेपासून महाराष्ट्रात होणार अतिवृष्टी सारखा पाऊस; नवीन हवामान अंदाज आला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Meteorological Department’s Rainfall Forecast : खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावताना देखील चित्र पाहायला मिळत आहे. आणि ठिकाणी वडे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत आहे. परंतु राज्यामध्ये येत्या काळामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरे तर गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने दांडी मारली होती अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे चिंतेमध्ये वाढ झाली होती. तर अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेती कामांनाही वेग आला होत. यामुळे शेतकऱ्यांना शेती कमी करण्यास मोठी मदत मिळाली आहे. परंतु पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. India Meteorological Department’s Rainfall Forecast

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये येत्या काही तासामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. येत्या काळात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे. हा पाऊस फक्त कमी आहे. येत्या काळामध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असा हा मान खात्याने अंदाज दिला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय हवामान खात्याने त्या काळामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवला आहे. राज्यामध्ये येलो अलर्ट देखील जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यामध्ये 21 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्टपर्यंत अति मुसळधार पाऊस होणार असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या काळामध्ये मान्सून अधिक वेगाने सक्रिय होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. तसेच एकंदरीत राज्यांमध्ये 25 ऑगस्टपासून पाऊसचा जोर आणखी वाढणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आपली पिकांची विशेष काळजी घ्यावी असे देखील मत व्यक्त केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

1 thought on “या तारखेपासून महाराष्ट्रात होणार अतिवृष्टी सारखा पाऊस; नवीन हवामान अंदाज आला”

Leave a Comment

error: Content is protected !!