Ladki Bahin Yojana : नुकतीच राज्य सरकारने एक महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ’या योजनेला मंजुरी दिली आहे. परंतु या योजनेत कोण महिला पात्र असणार. या योजनेला अर्ज करण्यासाठी अटी काय? पहा संपूर्ण माहिती.
Ladki Bahin Yojana योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
एक जुलैपासून या योजनेला अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 21 ते 60 वर्ष दरम्यान लाभार्थी महिला या योजनेला अर्ज करू शकतात. योजनेसाठी नोंदणीच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक सेतू केंद्रामध्ये महिलांनी गर्दी केली आहे. त्याचबरोबर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय मध्ये देखील महिलांची मोठी गर्दी दिसून आली आहे.
या योजनेला आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी सरकारी कार्यालय सेतू या ठिकाणी धाव घेतला आहे. या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जाहीर केली जाणार आहे. एक जुलैपासून या योजनेला नोंदणी करण्यास सुरू झाली असून. काल पहिल्या दिवशी नोंदणी केंद्रावर महिलांची मोठी उत्साहात नोंदणी पार पडली आहे.
आनंदाची बातमी! सोने झाले 3400 रुपयांनी स्वस्त, पहा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव
या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळणार आहे. माझी लाडकी बहीण योजना ही पहिल्यांदी मध्ये प्रदेश सरकारने ‘लाडली बहना ’योजना या नावाने सुरू केली आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने देखील ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ’योजना मंजुरी दिली आहे. या योजनेला अर्ज करण्यासाठी एक जुलैपासून ऑनलाईन प्रमाणे अर्ज सुरू झाले आहे.
लाडकी बहीण योजना
- प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार
- दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
- योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून
या महिला असणारी योजनेस पात्र :
- महाराष्ट्रातील रहिवास
- विवाहित विधवा घटस्फोटीत , परित्याकत्या, आणि निराधार महिला योजनेला अर्ज करू शकतात.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे .
- 60 वर्षापेक्षा जास्त वय असले तर अपत्र
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात! यादीमध्ये नाव पहा येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे :
आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवाशी दाखवा
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
3 thoughts on “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार फक्त या महिलांना ? असा करा अर्ज फक्त पाच मिनिटांमध्ये”