महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले, या महिलांना आले मेसेज; लाभार्थी यादीत नाव पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News | महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता रक्षाबंधनापूर्वीच महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Ladki Bahin Yojana News

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

17 तारखेपर्यंत सर्वपात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम हळूहळू महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता काही जिल्ह्यांमध्ये महिलांचे पैसे हळूहळू जमा झालेले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बाकी आहे. कारण काही महिलांच्या अद्याप आजार बँकेला लिंक नसल्यामुळे हप्ता खात्यामध्ये जमा झाला नाही.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लवकरच उर्वरित महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे लवकर लवकर तुमचे आजार लिंक करून घ्या तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही तुमच्या बँकेचे आधार लिंक केले नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकार अंतर्गत महिलांना स्वालंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वकांशी योजना राबवली आहे. ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना जेणेकरून महिलांना आर्थिक मदत होईल. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत थेट महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला त्यांच्या आर्थिक मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील व त्यांचे शिक्षण आरोग्य आणि पोषण यावर लक्ष केंद्रित करता येईल.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नाव पहा

तुम्ही देखील राज्य सरकार अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये अर्ज केला असेल तर सरकारने या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये नाव शोधण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूध शोधू शकता जिथे तुमचे अर्ज केलेले दिसेल तिथे जर तुमचा अर्ज अप्रू झाला असल्यास तुम्हाला राज्य सरकार अंतर्गत येणारा मिळणार आहे. जर तिथे तुमचा अर्ज नाकारला असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!