Ladki Bahini Yojana : महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत अनेक असे योजना राबवल्या जातात योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक ला व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते अशीच एक राज्य सरकारने मौतकांशी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला 1500 हजार रुपये मिळणार आहेत यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या महिला असणार पात्र
- या योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.
- त्यानंतर विवाहित विधवा घटस्फोट प्ररीत्यक्त्या, निर्धार महिला
- वयाची किमान 21 वर्षे पूर्ण व कमाल 60 वर्ष मर्यादा असणार आहे
- अर्ज करणार महिलांची बँक खाते असणे आवश्यक
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
- अन्न विभागामार्फत राहू देणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेले नसावेत
- ट्रॅक्टर वगळून चारचा किंवा नावावर नसेल तर अशा महिलांना मिळणार लाभ.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा.
- आधार कार्ड आवश्यक
- बँक खाते पासबुकची पहिली पानाची झेरॉक्स
- राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड
- योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे बाबत हमीपत्र
- अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक
इथे करता येणार अर्ज
अर्ज भरण्याची सुविधा
या योजनेत अर्ज करण्यासाठी एक जुलैपासून पात्र महिलांना अर्ज करता येणार आहेत
तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै
तसेच याची यादी 16 ते 20 जुलै पर्यंत प्रकाशित
पारूप यादीवर हरकत तक्रार करणे 21 ते 30 जुलै
लाभार्थी यादी अंतिम निवड प्रकाशित एक ऑगस्ट
लाभ देण्यास सुरुवात 14 ऑगस्ट पासून
1 thought on “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये, नवीन अपडेट आली”