Ladki Bahini Yojana : एक मोठी खुशखबर समोर येत आहे. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे त्यांनी महिलांसाठी आणखी एक खुशखबर देण्यासाठी भाष्य केलेले आहे. खरंतर राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्वकांशी योजना राबवली आहे. व ही योजना लोकप्रिय बनत चाललेली आहे. Ladki Bahini Yojana
याच महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
याच महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये बोलताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे जर उद्या पुन्हा एकदा सरकार आले तर दीड हजाराचे तीन हजार रुपये देऊ अशा आश्वासनाचा यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे.
याच महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
सरकारची महत्त्वाची योजना
राज्यातील महिलांसाठी राज्य सरकार नवीन नवीन योजना आखते त्यामुळे महिलांना सक्षम बनवण्यासाठी पाठबळ मिळते. अशीच एक योजना शिंदे सरकारने कार्यरत केली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजना अंतर्गत महिलांना प्रत्येक महिना दीड हजार रुपये दिला जातो. ही योजना सध्या खूप लोकप्रिय बनत चाललेली आहे. आत्ताच 15 ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जुलै महिना आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून महिलांच्या खात्यावरती एक सोबत तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे.
याच महिलांना मिळणार तीन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
याच महिला असणार पात्र
राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात येणार्या योजनेमध्ये राज्यातील विवाहित विधव, घटस्फोटीत, प्रीक्त्य आणि निराधार महिला पात्र असणार आहेत. त्यासाठी महिलांचे वय 21 ते 65 असणे गरजेचे आहे. आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाख तू पण पेक्षा जास्त नसावे याच महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे.
2 thoughts on “एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा; महिन्यात ₹1500 रुपये नाही आता 3 हजार रुपये देणार?”