Ladki Bahini Yojana Beneficiary List : राज्य सरकारांतर्गत राज्यातील महिलांसाठी अनेक आशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना राज्य सरकारने राबवली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत व योजनेची दुसरी रक्कम देखील जमा करणार सुरुवात झालेली आहे. Ladki Bahini Yojana Beneficiary List
या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा
या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 3000 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 3000 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
परंतु या लाभा पासून बरेच महिला वंचित आहेत. काही महिलांचे बँक खाते आधार संलग्न नसल्यामुळे महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाले नसल्याची माहिती समोर येत आहे त्यामधून तुमचे आधार कार्ड बँकेची जोडून घ्या तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे तुम्ही कशा प्रकारे बँकेतून आधार कार्ड लिंक करू शकता चा व्हिडिओ आम्ही वर दिलेल्या लिंक मध्ये दिलेला आहे
या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 3000 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
DBT अंतर्गत महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार अंतर्गत ही रक्कम महिलांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येते त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खातेशी आधार संलग्न असणे गरजेचे आहे तरच तुमच्या खात्यावरती शासन अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ जमा होणार आहे अन्यथा तुमच्या खात्यावरची रक्कम जमा होणार नाही तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता त्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करा