loan waiver list : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता 50 हजार रुपये मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत जे नियमित कर्जफेड करतात.