या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा, गावानुसार लाभार्थ्यांची नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदजी बातमी समोर आलेली आहे. शासन अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शासन द्वारे नियमित शेतकरी जे कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत पर्सन अनुदान दिले जाते. यामध्ये जवळपास 800 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ते आता आधार लिंक केल्यानंतर शासन अंतर्गत अनुदान जमा झालेले आहे. Loan Waiver News

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपया जमा यादी मध्ये नाव पहा

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवली. त्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात. त्यांच्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती राबवली आहे. योजनेअंतर्गत एक लाख 33 हजार 900 74 शेतकऱ्यांना प्रोत्सनपर अनुदान देण्यात आले होते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपया जमा यादी मध्ये नाव पहा

याची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. यापैकी आपर्यंत एक लाख 23 153 खात्यांना कर्जमाफीसाठी विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे. यामध्ये एक लाख वीस हजार नऊशे तीन खात्याचे आधार प्रमाणे करण झालेले आहे. त्यापैकी एक लाख 19 हजार 181 शेतकऱ्यांना 857.19 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपया जमा यादी मध्ये नाव पहा

शासन कर्जमाफी दिल्यानंतर जे शेतकरी नियमित कर्जाचे परतफेड करत आहे. त्यांना काही मिळाले नव्हते त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते. परंतु शासन अंतर्गत त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. जे शेतकरी तीन पैकी दोन वर्षे मुदत कर्ज भरणा करतेत असे शेतकऱ्यांना शासन अंतर्गत 50 हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50 हजार रुपया जमा यादी मध्ये नाव पहा

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित खातेदारांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिलेला आहे. या लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न केल्या शेतकऱ्यांना सात सप्टेंबर पूर्व ही प्रक्रिया पूर्ण करायचे आदेश दिले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना V.K क्रमांक प्राप्त झाल्यानंतर सेतू केंद्रावर जाऊन त्यांनी त्यांची बँक खाते आधार लिंकिंग करण्याच्या आव्हान त्याच्या माध्यमातून करण्यात आले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!