LPG गॅस सिलेंडर धारकांना 11 सप्टेंबर पासून हा नवीन नियम होणार लागू, तुमच्या खिशावर परिणाम होणार का पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG GAS Cylinder New Rules | आज गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांच्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी गॅस सिलेंडरचा उपयोग केला जातो. आपल्याला जीवनातला गॅस हा एक आवश्यक अविभाज्य भाग बनलेला आहे. त्याची किमती आता आणि बदललेल्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊ या नियमामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम होईल का याविषयी बद्दल सविस्तर माहिती पाहूया. LPG GAS Cylinder New Rules

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

देशभरामध्ये करोडो नागरिक एलपीजी ग्राहक आहे. त्यापैकी काहींना सरकारी अनुदान मिळते तर काहींना बाजार भावामध्ये खरेदी करावा लागतात. याच गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या झळा देखील सहन करावा लागत आहेत. सध्या एक सप्टेंबर पासून गॅस सिलेंडर किमती बदलणार अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोशल मीडियावर अफवा पसरवल्या

अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बातम्या पसरविले जात आहेत. कधी फेक कधी खऱ्या यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. गॅस सिलेंडरच्या किमती लवकर 200 ते 300 रुपये स्वस्त होणार अशा देखील बातम्या सध्या सोशल मीडियावरती पसरवल्या जात आहेत. परंतु नागरिकांनी हे गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ती फक्त अफवा आहे. सरकारने किंवा कोणत्याही मंत्रालयाने अद्याप याबाबत कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारची भूमिका

गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याबाबत सरकारने अधिकृत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे आपण या वर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही सरकारी घोषणा असल्याशिवाय या गोष्टी खऱ्या म्हणता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये अशी देखील सांगण्यात येत आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

नवे सरकार आल्यानंतर गॅस सिलेंडर ग्राहकांना कमी किमतीमध्ये मिळणार असे अनेक वक्तव्य काहीजण करत होते परंतु हा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजार सरकारी धोरणे आणि देशाच्या आर्थिक स्थिती अशा अनेक गोष्टीवर किमती ठरवल्या जात असतात.

Leave a Comment

error: Content is protected !!