LPG Price Change : एलपीजी सिलेंडरचे दर इतकं रुपयांनी वाढले; जिल्ह्यानुसार तुमच्या शहराचा दर जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Price Change | दर महिन्याप्रमाणे याही प्रमाणे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेली आहे. नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये एलपीजी सेंटरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती यानंतर 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर जवळपास 8.50 रुपयांनी महागलेला आहे. LPG Price Change

एलपीजी सिलेंडरचा जिल्हा नुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दर महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल होत असतात. घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर या महिन्यात कसे आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मार्च महिन्यापासून कोणताही बदल झालेला नव्हता मात्र कमर्शियल गॅसवर प्रत्येक महिन्याला बदलत आलेले आहेत.

एलपीजी सिलेंडरचा जिल्हा नुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु याचाच परिणाम सर्वसामान्यांना वर होणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडर जर पुन्हा एकदा मागायचा फटका नागरिकांना बसू लागलेला आहे. आजपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे निवडणुकीआधी गॅस सिलेंडर दर वाढल्यामुळे याचा फटका चांगलाच सर्वसामान्यांना बसणार आहे

19 kg एलपीजी सेंटरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तेल कंपन्यांनी 14 किलो घरगुती सेंटरच्या किमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

एलपीजी सिलेंडरचा जिल्हा नुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

नवीन किमतीनुसार एक सप्टेंबर पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 29 रुपयांनी वाढ करण्यात आलेले आहे या वाढीनंतर 19 किलो गॅस साठी नागरिकांना आता सोळाशे 91.50 रुपये मोजावे लागतील.

इंडियन ऑइल कंपनी वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये १ सप्टेंबर पासून वाढ करण्यात आलेली आहे या वाढनंतर मुंबईमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर किमती 1605 रुपयांवरून १६४४ रुपये इतक्यावर पोहोचले आहे.

एलपीजी सिलेंडरचा जिल्हा नुसार दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कोलकत्ता मध्ये देखील किमती वाढलेला आहे 1764 रुपयावरून 802 रुपये पर्यंत वाढ झालेली आहे तर चेन्नईमध्ये 1817 वरून 1855 वाढ झालेली आहे.

यापूर्वी गेल्या महिन्यात देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. यानंतर १९ किलोचा व्यवसायिक एलपीजी सिलेंडर 8 रुपयांनी माहगला होता. शेवटच्या बदल्या नंतर दिल्लीमध्ये 19 किलो एलपीजी सेंटर ची किंमत 1652 रुपये झालेली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!