Maharashtra Annapurna Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी अलीकडेच 2024-25 च्या अर्थसंकल्पनामध्ये अनेक योजना जाहीर केलेले आहेत. मुख्य योजना पैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आर्थिक दुर्बल घटकातील पात्र सदस्य असलेल्या कुटुंबांना दिलासा देणे हा आहे. तर या योजनेचा तुम्ही कशाप्रकारे लाभ घेऊ शकता आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यासारखी सविस्तर माहिती जाणून घेऊ. Maharashtra Annapurna Scheme
फक्त याच महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
फक्त याच महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
फक्त याच महिलांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर
फक्त याच महिलांना मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर यादीमध्ये तुमचे नाव आहे का तपासा
अर्ज प्रक्रिया
नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हालाही या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर एजन्सी मध्ये जाऊन E-KYC करावी लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच राज्यातील उज्वला अंतर्गत मोफत गॅस मिळत असणाऱ्या नागरिक या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत. तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. यांना देखील वर्षाकाठी तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. सर्वात आधी तुम्हाला गॅस सिलेंडर स्वखर्चातून विकत घ्यावे लागणार आहे. त्यानंतर अनुदानाच्या माध्यमातून ही रक्कम महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.