Maharashtra Rain News : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे तांडव पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये अति मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. काही ठिकाणी शेत पिकांचे देखील अतोनात नुकसान झालेले आहे. Maharashtra Rain News
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवार पासून सुरू असलेल्या जोरदार पाऊस गुरुवारी रात्रीपासूनच कमी झालेला आहे. घाट माथ्यावर ही पावसाचा जोर कमी झालेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच घाट माथा परिसरामध्ये दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गेल्या दोन दिवस पुण्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने पुण्यामध्ये विश्रांती घेतलेली आहे. दिवसभर एक ते दोन हलक्या सरी पडत आहेत.
या भागात मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा आणि पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया
तसेच भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.