Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. यामुळे शेत पिकांवरती रोग पडू लागलेला आहे. या कारणाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढू लागलेली आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा वर्तवलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
अरबी समुद्रामध्ये आणि बंगालचे उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये कोकण विभागातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. Maharashtra Rain Update
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यात बाबत देखील हीच परिस्थिती राहणार आहे. तसेच त्या भागामध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. आणि चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पुणे शहरांमध्ये पुढील दोन दिवस हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा
३ सप्टेंबर रोजी ठळक ठिकाणी घाट परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण गुजरात किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोकण आणि गोव्यामध्ये तसेच विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
1 thought on “Maharashtra Rain Update | या भागात मुसळधार पाऊस पडणार हवामान विभागाचा इशारा”