Maharashtra Weather Forecast : खरे तर गेल्य काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये पावसाने अनेक भागांमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते. परंतु पुन्हा एकदा पावसाचे जोरात आगमन होणार अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस धमाकूळ घालणार पुणे सह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने मेघगर्जना सह मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. नवीन हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Maharashtra Weather Forecast
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत होते. परंतु पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार आहे. राज्यामध्ये 19 तारखेनंतर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 48 तासामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे इशारा आज देण्यात आलेला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव येथे देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याला देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. व या ठिकाणी नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार असे देखील आव्हान करण्यात आलेले आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. तर कोकण आणि विदर्भातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम तर मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.