Maharashtra Weather News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्याच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य मध्ये येत्या काही तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. Maharashtra Weather News
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यांना आज अलर्ट
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून मुंबईमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.