महावितरण चा 15 जुलै पासून नवीन नियम लागू; ग्राहकांना मिळणाऱ्या तीन सवलती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitran News | राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी वीज कनेक्शन आणि त्यांचे बिल भरण्यासाठी वेगवेगळ्या तारख्या अशी समस्या निर्माण होत असल्याने, विविध सरकारी खात्यासाठी आणि खाजगी कंपन्यांसाठी महावितरण ने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Mahavitran News

सॅमसंगचा हा धमाकेदार 5G फोन खूपच झाला स्वस्त आजच खरेदी करा

वेळेमध्ये बिल भरल्यास एका टक्का सुटी संबंधित त्यांना मिळणार आहे महावितरण चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात विज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ग्रामविकास पाणीपुरवठा राज्यात पोलीस अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खासगी कंपनींना एका समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे राज्यातील विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्यासाठी वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिल भरली जात नाही, अशी समस्या समोर आलेली आहे. त्यांना दंड आणि व्याज द्यावे लागते कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन ही तोडली जाते.

पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

यात निवारण करण्यासाठी महावितरण च्या नव्या सुविधेमुळे एखादा ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शन साठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल.

तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिले वेळे भरल्यास एक टक्का सवलत मिळणार आहे. या केळी कधी बिलेऐवजी इलेक्ट्रॉनिक्स बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक विराम दहा रुपयांची सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपयांची सवलत मिळणार आहे. या सुविधेसाठी महावितरण वेबसाईट ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. जवळच्या महावितरण कार्यालयातील याची माहिती मिळणार आहे.

1 thought on “महावितरण चा 15 जुलै पासून नवीन नियम लागू; ग्राहकांना मिळणाऱ्या तीन सवलती”

Leave a Comment

error: Content is protected !!