लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर; या तारखे दिवशी महिलांच्या खात्यावरती ₹4500 होणार जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे. याबाबत शासन तयारी करत असल्याची बातमी सुद्धा समोर आलेली आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

15 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसरा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात होत. याबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. सरकारने दुसरा हप्त्याचा लाभ महिलांना कधी जमा होणार याची तारीख सांगितली आहे. त्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. Majhi ladaki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनेअंतर्गत महिलांना पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करता येईल त्यासाठी कार्य करत आहेत. अशीच एक लोकप्रिय योजना राज्य सरकारने राबवली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. दुसरा हप्ता कधी जमा होणार याची देखील महिलांना आता ओढ लागलेली आहे. आता हप्ता जमा होणार बाबत आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली नाही. परंतु शासन स्तरावर याबाबत हालचाली सुरू आहेत. Majhi ladki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

दुसरा हप्ता या तारखेला महिलांच्या खात्यावरती होणार जमा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना एक ऑगस्ट पासून अर्ज केले आहेत. त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हा हप्ता नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

तसेच 31 जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज केले आहे. त्यांची पडताळणी सुरू आहे जिल्हास्तरावरती मान्यता प्राप्त झाल्यानंतर लवकरात महिलांच्या खात्यावरती ही रक्कम पाठवली जाणार आहे. याची सगळी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिलांची अर्जाची पडताळणी सुरू आहे. हे अर्ज मंजूर झाल्यानंतर लवकरात महिलांचे खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!