नमो शेतकरी योजनेचे ₹4 हजार रुपये प्रूफ सहित खात्यावरती जमा करण्यात आले, यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Farmers Beneficiary Status : राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तुमचेही खात्यावर झाले आहेत का यादीमध्ये नाव तपासासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे यादीमध्ये नाव बसू शकता जर तुमची यादी मध्ये नाव असेल तर तुमच्या खात्यावरती नक्कीच दोन हजार रुपये जमा झाले असणार आहेत. Namo Farmers Beneficiary Status

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये तुमचे यादी मध्ये नाव आहे का तपासा

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकार अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. हा हप्ता परळी वैजनाथ येथे कृषी महोत्सव निमित्त कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये तुमचे यादी मध्ये नाव आहे का तपासा

परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचवा हप्ता देखील जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होणार याची देखील आतुरता शेतकऱ्यांना लागले आहे. याच बाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आपण याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये तुमचे यादी मध्ये नाव आहे का तपासा

शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये

शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा आपल्या एकाच वेळी जमा करण्यात आला होता हा आता PM किसान योजनेच्या16 व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांना देण्यात आला होता. तसेच नमो शेतकऱ्याचा दुसरा तिसरा सोबतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 4000 रुपये तुमचे यादी मध्ये नाव आहे का तपासा

तसेच आता पुन्हा एकदा प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे की पाचवा हप्ता सोबत दिला जाणार आहे परंतु सध्या चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे . तसेच येत्या विधानसभाच्या निवडणुकीत पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी पाचवा हप्ता देखील जमा केला जाऊ शकतो म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो त्यामुळे शेतकरी आता या हप्त्याची देखील उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!