नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता पडणार या दिवशी; तारीख झाली फिक्स


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी नुकताच पंतप्रधान किसान सन्मानित योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे. शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे याची वाट बघत आहेत. शेतकरी माणूस साठी अंदाजे बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पडणार या दिवशी पहा सविस्तर माहिती.Namo Shetkari Yojana

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफ केलें जाणार, सरकार घेणार मोठा निर्णय इथे क्लिक करा व पाहा नवीन निर्णय

पंतप्रधान किसान संबंधित योजना केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचे पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. राज्य सरकार नमो शेतकरी योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये देत आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हप्ते जमा करण्यात आले आहेत व आता शेतकरी 4 थे हप्त्याची वाट बघत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जून 2024 पासून सुरू होत आहे. ज्या कारणाने नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पुढील हप्ता जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सोन अचानक सोन अचानक विकला जात आहे स्वस्त दराने, नवीन दर जाणून घ्या जात आहे स्वस्त दराने, नवीन दर जाणून घ्या

शेतकऱ्यांचे खात्यात किती रक्कम होणार जमा :

नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाडून मिळावा व शेतकऱ्यांचे खर्च गरजा पूर्ण व्हावेत या हेतूने सरकारने ही योजना सुरू केली आहे.

रेशन कार्ड धारकांना मिळणार 5 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा; ‘हे’ रेशन कार्डधारक पत्र येथे क्लिक करा*

शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून अशा व्यक्त केली आहे की सरकारने असेच उपक्रम शेतकऱ्यांसाठी सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांना याची मदत होईल.

8 thoughts on “नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता पडणार या दिवशी; तारीख झाली फिक्स”

Leave a Comment

error: Content is protected !!