Namo Shetkari Yojana Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून 4था हप्ता कधी जमा होणार अशा चर्चा होत होत्या आणि अशातच 4था हप्त्याचे 1700 कोटी रुपये जाहीर झाले असून 4था हप्त्यासोबतच नमो शेतकऱ्या योजनेचा 5वा हप्ता देखील एकत्रच जमा होण्याची तयारी आहे यासाठी शासनाने मंजुरी मिळवलेली आहे.
नमो शेतकरी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता तुम्ही मोबाइलवरूनही आधार कार्ड डाउनलोड करू शकता, येथे जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग
सन 2024-25 चा अर्थसंकल्प जाहीर केला त्यावेळेस भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत भर घालणारी राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती. या योजनेची अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणारे प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान मध्ये राज्य शासनाने आणखीन सहा हजार रुपयाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना चालू केली होती. Namo Shetkari Yojana Beneficiary Status
तुमच्या बँक खात्यात 50 हजार रुपये 100% जमा, लाभार्थी यादीत नाव तपासा
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षेच्या प्रशासकीय खर्चासाठी असे एकूण दोन स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्या साठी 1720 कोटी इतका निधी मान्य केले होता. त्यानंतर आता म्हणजेच मागील वर्षाचा 4था हप्त 1792 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 वा हप्ता वितरित करण्यासाठी 2000 कोटी रुपये निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.
राज्य शासनाने या दोन्ही हप्त्याचे रक्कम कधी जमा होणार याबद्दल कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही. या महिन्याच्या शेवटाच्य आठवड्यात हे हप्ते जमा होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर पीएम किसान निधी ही याच आठवड्यात जमा होईल असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.