शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय नमो शेतकरी योजनेचे ₹ 2 हजार रुपये, या तारखेला होणार जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता सरकार अंतर्गत दोन हजार रुपये जमा करून जाणार आहे. राज्य शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. हा चौथा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे याची तारीख आणि वेळ आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. Namo Shetkari Yojana News

नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांची यादी जाहीर

येथ तुमचे नाव पाहताच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार दोन हजार रुपये

राज्य सरकार अतर्गत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी या योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वकांक्षा योजना राबवली जाते ती म्हणजे नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांचा आर्थिक निधी शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केल्या जातात. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे याबाबत शासन मान्यता देखील जाहीर करण्यात आली आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांची यादी जाहीर

इथे तुमचे नाव चेक करा

नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे. त्याच्यासाठी राज्य सरकारने 2041 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत.

नमो शेतकरी योजनेचा लाभार्थ्यांची यादी जाहीर

इथे तुमचे नाव चेक करा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत तीन हप्त्याची रक्कम जमा केली आहे आता राज्य सरकारने चौथा हप्त्याची रक्कम खर्च करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळाचा त्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.

आता ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूपच आनंद आहे खाणार आहे कारण लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्या योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहे शासनाने याला मान्यता देखील दिलेली आहे त्यामुळे आता प्रसारमाध्यमांमधून जळकत असलेल्या बातम्यांना आता पूर्णविराम मिळालेला आहे.

1 thought on “शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय नमो शेतकरी योजनेचे ₹ 2 हजार रुपये, या तारखेला होणार जमा”

Leave a Comment

error: Content is protected !!