Onion Price Today :- कांद्याचे दरामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली आहे. या कांद्याची तेजी पाहता शेतकरी आनंदी झाले आहे, व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. सध्या कांद्याची दरामध्ये मोठे प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 जून रोजी राज्यातील 44 बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव झाला व या बाजार समितीमध्ये कांद्याला चांगल्या प्रकारे भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख रुपये ! केंद्र सरकारची नवीन योजना असा करा अर्ज येथे क्लिक करा
44 बाजार समित्या पैकी 34 बाजार समितीमध्ये 3000 ते 4200 रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला आहे. व इतर अनेक बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचा तर कांद्याला मिळाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कांद्याचे भाव कमी असल्यामुळे कांद्याचा दर जास्त प्रमाणात वाढला आहे.Onion Price Today
महाराष्ट्र मध्ये कांद्याचे दर रोज चढ उतार सुरूच असतो. राज्यात कांद्याचे भाव 4200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत 25 जून रोजी नागपूरच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर कमाल तर 4200 रुपये प्रति मिळाला आहे त्या प्रमाणात या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक फार कमी प्रमाणात झाली आहे.
सोन्याच्या दरात मोठी घसरण, जून महिना ग्राहकांना पावला, दर पाहून तुफान गर्दी
प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याचे आवक :-
कांद्याच्या दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे सरकारने 7 डिसेंबर 2023 पासून लागू केलेल्या कांद्याची निर्यात बंदी चार मे रोजी उठवण्यात आली आहे. ज्या कारणाने कांद्याची निर्यात जास्त प्रमाणात झाली आहे व देशांतर्गत बाजारपेठेतील कमी होऊ लागली आवक कमी झाल्याने भाव वाढले आहे. या आदि महाराष्ट्रात यांना कमी उत्पादनाचा अंदाज व परत आला आहे. नाशिक जिल्ह्यामधील पिंपळगाव बाजार समितीमध्ये 18000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची 12500 क्विंटल झाली आहे, सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची 11 हजार 700 क्विंटल झाली आहे.
शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कांदा शिल्लक
सध्या कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे तरीसुद्धा शेतकरी मात्र कांदा विक्रीला देत नाहीत. शेतकरी मात्र आता कांदा शिल्लक राहिलेला नाही जे करणारे सध्या त्या शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. याच दरम्यान शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा शिल्लक होता त्यावेळी सरकारने कांद्याची निर्यात बंदी घातली होती त्यामुळे कांद्याची तर कमी प्रमाणात होते. याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे, ज्यामध्ये आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही व आता कांद्याला सर्वात जास्त भाव मिळत आहे. शेतकऱ्यांकडे आता कमी प्रमाणात कांदा शिल्लक राहिला आहे.
3 thoughts on “कांदा पुन्हा चमकला! अनेक ठिकाणी 3,000 तर काही ठिकाणी 4,000 रुपयांचा दर शेतकरी आनंदमय”