Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. अशात पुन्हा ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाबराव डख यांनी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी येत्या काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार असा हवामान अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. तर पाच सप्टेंबर पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती होईल अशी देखील शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. हाच हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Panjab Dakh News
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक ठिकाणी सध्या पावसाचे थैमान सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील परभणी, बीड, धाराशिव, पंढरपूर, नगर, पुणे, बुलढाणा, अकोला, नांदेड, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच येत्या काळामध्ये राज्यातील जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, मुंबई, धुळे, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ आणि नगर या 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये आणखी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज देखील त्यांनी यावेळी वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेत पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि सतर्क राहण्याचे देखील आव्हान करण्यात आलेले आहे. या काळामध्ये राज्यातील अनेक मोठ्या नद्या नाल्या पूर येणार आहे. यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे देखील आव्हान त्यांनी यावेळी केलेले आहे.
1 thought on “पंजाबराव यांचा मोठा अंदाज; या भागात होणार अतिवृष्टी, जाणून घ्या नवीन हवामान अंदाज”