Panjabrao Dakh Havaman Andaj : नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. कारण राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मध्ये वाढ झाली होती. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. Panjabrao Dakh Havaman Andaj
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यात 23 जुलैपासून अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस देखील पडू शकतो असे देखील त्यांनी यावेळी भाष केलेले आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजामध्ये 25 जुलैपासून राज्यात एक किमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये 25 ते 28 जुलै दरम्यान पुन्हा एकदा राज्यात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात 28 जुलै पर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
तसेच विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये या कालावधीत अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्ये देखील १८ ते २८ दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आलेली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील अगदी काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस पडण्याचा अंदाज यावेळी वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांनी अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली पंजाबराव यांचा हवामान अंदाज आत्तापर्यंत खरा ठरलेला तसेच यापुढे खरा ठरल्यास पंजाबराव यांचा अंदाज शेतकऱ्यांसाठी मदत कारक ठरणार आहे.
1 thought on “महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग सुरू होणार; पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या”