Panjabrao Dakh Havaman Andaj :- जुलै महिन्यास सुरत झाली आहे, जुलै महिना हा मान्सूनचा दुसरा महिना आहे. यांना मान्सून महाराष्ट्र मध्ये लवकरच पाहायला मिळाला आहे. परंतु जुलै महिन्यात मान्सूनचा अंदाज कसा असणार, याबद्दलची माहिती हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिली आहे. तर जुलै महिन्यात कसा असणार हवामान पहा संपूर्ण माहिती.
मोठी बातमी ‘लाडकी बहीण योजना’ मध्ये मोठे बदल आता फक्त या कागदपत्राची गरज येथे क्लिक करा
राज्यातील कोकण आणि कारमाथ्यावर जोरदार पाऊस झाला असून महाराष्ट्र मध्ये पावसाने काही काळ विश्रांती घेतली आहे. परंतु राज्यात काही ठिकाणी हलक्या व मध्यम पाऊस होयला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे, यामध्येच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे.
हवामान तज्ञ पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी दिला आहे. त्यामध्ये पंजाबराव यांनी जुलै महिन्यात महाराष्ट्रात पाऊस कसा राहणार आहे याबद्दलची माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी सांगितले की 3 जुलै पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे. परंतु 3 जुलै पर्यंत राज्यात अनेक भागात पाऊस बदलत पाऊस पडणार आहे.
आता तुम्हाला मिळणार मोफत वीज, 3 कोटी घरांना मिळणार मोफत सौर पॅनेल, लगेच ऑनलाइन अर्ज करा
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. मात्र तीन जुलै पर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी दिसायला मिळणार आहे. व यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात चार जुलैपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असे देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे.
या भागांमध्ये 48 तासात मुसळधार पाऊस
चार ते दहा जुलै दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाबराव यांनी सांगितले की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्यावर्षी महाराष्ट्रात सर्व दूर चांगला पाऊस पडतो. यावर्षी राज्यात पूर्वेकडून पोस्ट दाखल झाला आहे यामुळे अहमदनगर ,बीड ,सोलापूर ,लातूर ,कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र ,पूर्व विदर्भ ,पश्चिम विदर्भासह ,संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे.
पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्र मध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातील शेतकऱ्यांना दूरदर्शन प्रत्यक्ष होती त्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे दोन दिवसांमध्ये उरकून घ्यावीत असा इशारा पंजाबराव यांनी दिला आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांचा नुकसान होणार नाही.