या शेतकऱ्यांचा खात्यात 2000 रुपये जमा, तसेच या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आणखीन 2000 रुपये जमा होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary List : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यांनी पदभार सांभाळतात शेतकऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची मंजुरी त्यांनी दिली. 18 जून रोजी हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. PM Kisan Beneficiary List

शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार चार हजार रुपये यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

देशाचे नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक अशा मोठ्या मोठ्या योजना राबवल्या. त्याच मधली एक नामांकित योजना म्हणजे पी एम किसान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. याच योजनेचा सतराव्या हप्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे वीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत.

तसेच राज्य सरकार अंतर्गत देखील लवकरच घोषणा होऊ शकते. राज्य सरकार अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजना याचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वर्ग करण्यात येऊ शकतो. ही योजना शिंदे फडणवीस सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देखील पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जातात. योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वर्ग केला जाऊ शकतो. असे झाल्यास शेतकऱ्यांना एक हाती चार हजार रुपये मिळणार आहेत.

अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर यादीत नाव पहा

असे मिळवा चार हजार रुपये तुमच्या खात्यावर

जर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक असणार आहे. खरच तुम्हाला राज्य सरकार अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला सर्वात प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल तिथे गेल्यावर तुम्हाला योग्य ती माहिती भरावी लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही दोन्ही योजनेचे लाभार्थी असणार आहात. तरच तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत.

error: Content is protected !!