अखेर आले या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 हजार रूपये, पण यांचे नावे वगळे ताजी अपडेट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Nidhi : पी एम किसान सन्मान निधचा ( PM KISAN Scheme ) आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. याबाबत देखील पीएम किसान संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे. खालील दिलेल्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला 17 वा हफ्त्याचा लाभ मिळणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ कोटी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये पीएम किसन योजनेतील 17 हप्ता देण्यात येणार आहे. मात्र याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही दोन हजार रुपये

ज्या शेतकऱ्यांनी आपली ई- KYC केली नाही त्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी केव्हाही केली नाही त्यांचे नावे वगळण्यात आलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून 9.26 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये पीएम किसान योजनेतील देणार आहेत मात्र अनेक शेतकऱ्यांनी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा पडण्यास सुरुवात

यामध्ये केव्हाशी करूनही जर आपल्याला हप्ता येत नसेल तर काही वेळा नोंदणी करताना माहिती भरण्यामध्ये चूक झाली असेल पत्ता किंवा बँक खात्यांबाबत चुकीची नोंद करण्यात आली असेल आधार जोडणी नसणे इत्यादी कारणामुळे हप्ता वंचित ठेवला जाऊ शकतो त्यामुळे एकदा आपला फॉर्म देखील पडताळून पहा.

इथे करा केवायसी

जर तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळाला नसेल तर तुम्ही कॉमन सर्विस सेंटर वर देखील केवायसी करू शकता किंवा फेस ऑथरायझेशनच्या मदतीने देखील घरी बसून केवायसी करू शकता. तसेच भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत नसलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल वरून केवशी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

अशाप्रकारे पूर्ण करा केवायसी

1- ई- केव्हाशी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाईलवर पी एम किसान योजनेचे अधिकृत ॲप डाऊनलोड करावे लागेल.

2- ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा

3 – मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी तो ॲप मध्ये भरा

4- पुढे दिलेल्या सूचनाप्रमाणे प्रक्रिया पार पडल्यावर तुमचे इ केवायसी पूर्ण होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!